

Why Does Jagannath Chariot Stops at Salabega Tomb
sakal
ओडिशातील सर्वात प्रसिद्ध आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव म्हणजे जगन्नाथ पुरी रथयात्रा. दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात होणाऱ्या या सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला ही रथयात्रा काढली जाते. यंदा हा भव्य सोहळा 16 जुलै रोजी पार पडला आहे.