

Why Palash Still Matters Today: The Natural Color of Rangpanchami Explained
sakal
गजेंद्र मंडलिक
वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा आणि रंगांच्या उधळणीतून आनंद व्यक्त करणारा होळी व रंगपंचमीचा सण भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. बंधुभाव, ऐक्य आणि उत्साह यांचे प्रतीक असलेला हा सण निसर्गाशी आपले नाते दृढ करणारा आहे. त्यामुळेच पळसाचे महत्त्व आजसुद्धा कायम आहे.