Password Psychology: लोक एक्सच्या नावाचा पासवर्ड का ठेवतात? मानसशास्त्र सांगतं ३ मोठी कारणं

Psychology Behind Using Your Ex’s Name as a Password: ब्रेकअपनंतरही अनेकजण एक्सचं नाव पासवर्डमध्ये का ठेवतात? यामागील भावनिक, मानसिक आणि नॉस्टॅल्जियाशी जोडलेली कारणं जाणून घ्या.
Password Psychology

Why People Use Their Ex’s Name as a Password? Psychology Explains the Real Reasons

sakal

Updated on

Is using ex name as password insecure: आजकालच्या डिजिटल जगात पासवर्ड शिवाय कोणाचं काम होत नाही. सोशल मीडिया, नेट बंकींग, ई-मेल लॉगिन, अँप लॉक, फोन अनलॉक करताना किंवा लॅपटॉप उघडताना पासवर्ड महत्त्वाचा असतोच असतो. आपल्या आयुष्याचा सगळ्यात प्रायव्हेट भाग असलेला हा पासवर्ड, पण यात मजेशीर गोष्ट म्हणजे अनेक जण या सिक्रेटमध्ये सुद्धा जुन्या नात्यांची आठवण किंवा सावली जपून ठेवतात.

टेक्निकली हे सुरक्षित नसलं तरी मानसशास्त्राच्या दृष्टीने ही चॉईस तुमच्या मेमरी, अटॅचमेंट आणि पूर्ण न झालेल्या इच्छा किंवा इमोशन्सचं प्रतिबिंब असतात. यामागे प्रमुख ३ कारणं आहेत ती जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com