

Why are children under 6 more vulnerable to toxic clothes
esakal
आपल्या लहान मुलांना रंगीबेरंगी, चमकदार कपडे घालायला सर्वांनाच आवडते. लाल, पिवळा, गुलाबी... हे रंग पाहून मुलांचे चेहरे आनंदाने फुलतात. पण एका नवीन संशोधनाने पालकांसाठी धक्कादायक बातमी आणली आहे. या आकर्षक कपड्यांमध्ये लीड (सीसा) सारखे हानिकारक पदार्थ असू शकतात, जे विशेषतः ६ वर्षांखालील मुलांसाठी मोठा धोका ठरू शकतात.