
Valentine's Day 2025 History: दरवर्षी व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि दररोज एक खास दिवस साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. हा दिवस कपल्ससाठी खुप खास असतो. कारण हा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी खुप खास मानला जातो. तुम्ही देखील यंदा तुमच्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करू शकता. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे का साजरा करण्यामागे काय इतिहास आहे हे आज सविस्तरपणे जाणून घेऊया.