
Why We Celebrate Republic Day On 26th January: २६ जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिन देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. यावर्षी आपण ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. हा दिवस आपला देश सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक बनला, याचे एक प्रतीक आहे.