World Tuna Day 2025: जागतिक टूना डे का साजरा करतात? जाणून घ्या महत्व, उद्देश आणि यावर्षीची थीम

What is World Tuna Day : जागतिक टूना डे हा दिवस दरवर्षी २ मे रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात २०१७ साली झाली, जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेने २ मे रोजी हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. चला, तर जाणून घेऊया या दिवसाचा उद्देश
World Tuna Day
World Tuna Day Esakal
Updated on

Why is World Tuna Day Celebrated: टूना मासा हा जगभरातील अनेक खाद्यसंस्कृतींमध्ये अत्यंत प्रिय आणि लोकप्रिय आहे. भारतीय करीपासून ते पश्चिमेकडील विविध प्रकारच्या ग्रिल आणि साशिमी पदार्थांमध्ये टुना मास्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. नॉन-व्हेज प्रेमींच्या जेवणात टूना मासा अनेक वेळा मुख्य आकर्षण असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com