

Driving Safety Tips in Cold Weather
Esakal
हिवाळ्यात बाइक चालवणे अनेकांसाठी गरज आणि काहींसाठी शौक असते. पण थंडी जास्त पडल्यानंतर हातांना थंडी लागून बोट सुन्न होतात. यामुळे गाडी चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी राईडसाठी आजच्या लेखातील काही सोपे उपाय वापरता येतील