हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Aliv seeds : हिवाळ्यात कंबरदुखी एक सामान्य समस्या आहे. आणि त्यावर आराम मिळवण्यासाठी काही पारंपरिक उपचार किंवा आयुर्वेदिक उपाय वापरले जातात.
Aliv seeds
Aliv seeds
Updated on

अळीव हा एक औषधी पदार्थ आहे. अळीवचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील वात दोष शांत करणे, ज्यामुळे सांधे आणि मसल्समध्ये आराम मिळते. अळीवाचे सेवन हिवाळ्यात विशेषत: शरीरातील ताजेपणाच्या आणि लवचिकतेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com