Winter Skin Care For Men: हिवाळ्यात पुरुषांचीही त्वचा राहील चमकदार, फक्त स्किन केअर टीप्स करा फॉलो

Winter Skin Care Tips For Men: हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे दैनंदिन जीवनात पाच मिनिटांची स्किन केअर रूटीन फॉलो केल्यास पुरूषांची त्वचाही चमकदार राहू शकते.
Winter Skin Care Tips For Men
Winter Skin Care Tips For MenSakal
Updated on

Winter Skin Care For Men: सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी खास काळजी घेणे गरजेचे असते. काही लोक घरगुती उपाय देखील करतात. अनेक पुरूषांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते आणि निस्तेज दिसतात. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तासनतास वेळ घालवणे आवश्यक नाही. दररोज 5 मिनिटांची स्किनकेअर रूटीन देखील तुमच्या त्वचेला चमकदारपणा देऊ शकते. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com