Indian Army Day 2025: भारतीय सैन्यात कुठे कुठे कार्यरत आहेत महिला अधिकारी? पुढे जाणून घ्या...

Indian Army Day 2025: 1992 मध्ये महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत सैन्यात सामील होण्याची संधी मिळाली. आता पर्मनंट कमिशनही सुरु झाले आहे.
Indian Army Day 2025
Indian Army Day 2025sakal
Updated on

Female Officers In Indian Army: 15 जानेवारी हा दिवस भारतीय सैन्यदलाचे शौर्य आणि योगदान साजरे करण्यासाठी साजरा केला जातो. भारतीय सैन्य दिन भारताच्या सैन्य दलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजर केला जातो. भारतीय महिलाही आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन यश मिळवत आहेत, अगदी युद्धभूमीपासून लढाऊ विमान चालवण्यापर्यंत. चला तर मग भारतीय लष्कर दिनानिमित्त जाणून घेऊया सैन्यातील महिलांचे कार्य...

भारतीय लष्कराचा पाया 1 एप्रिल 1895 रोजी भारताला गुलाम बनवणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीने घातला. तेव्हा ते प्रेसिडेन्सी आर्मी म्हणून ओळखले जात होते, ज्याचे नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्यनंतर ही आर्मी भारतीय सेना बनली. त्यानंतरही 15 जानेवारी 1949 पर्यंत सेनेचे कमांडर ब्रिटिश जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांच्या नंतर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे लष्करप्रमुख झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com