%20-%202024-08-18T130219.566.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%202024-08-18T130219.566.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Women Safety Tips at Workplace: कोलकाता येथील महिला प्रशिक्षिणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर अनेक डॉक्टरांनी मोर्चे काढून न्यायाची मागणी केली आहे.
अनेक महिला कामासाठी घराबाहेर जातात. यामुळे स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.