Inspiring Women Story: हनीमून सोडून समाजसेवा निवडली! ३०० बेवारस मनोरुग्णाची झाली आई, जगासमोर मोठं उदारहण

Social Service Over Honeymoon: हनीमूनऐवजी समाजसेवेचा मार्ग निवडत एका महिलेने तब्बल ३०० बेवारस मनोरुग्णांना आश्रय देत त्यांच्या आयुष्यात मायेचा आधार दिला आहे.
Women's Day Inspiring Story

From Comfort to Compassion: The Woman Who Became a Mother to 300 Homeless Mentally Ill

sakal

Updated on: 

विजय घ्याळ

वयाच्या अवघ्या पस्तिशीत ती सुमारे तीनशे मनोरुग्णांचे पालकत्व स्वीकारून त्यांची आई बनली आहे. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर तिच्यातील जीद्द पाहून थक्क होतात, प्रकाश आमटे व मंदाताई आमटे तिचे कौतूक करताना आमच्यापेक्षा जास्त जोखमीचे काम 'तू हाती घेतले आहे' अशी पावती तिचे काम पाहून तिला देतात, ममता सिंधूताई सपकाळ ह्या जिचे कार्य पाहून स्तंभित होतात व न्यायमूर्ती सानप यांना ज्या कार्यात रुक्मिणी दिसते, असे अलौकिक कार्य हाती घेऊन ते लीलया पेलणारी सेवा संकल्पाची निर्माती व तेथेच तीनशे बेवारस मनोरूग्ण, अनाथ व अपंगाची आई बनून सेवा सुश्रूषा करणाऱ्या आरती नंदकुमार पालवे ह्या स्त्री समाजसेविकेच्या कार्याचा जागतिक महिला दिनी घेतलेला आढावा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com