Understanding Social Stigma and Women's Hesitation
Sakal
लाइफस्टाइल
पाऊल पुढे टाक!
समुपदेशन घ्यायला स्त्रिया लवकर तयार होत नाहीत असे एक चित्र आहे. मानसिक ताण आलाय, व्यावसायिक सल्ला घ्यायची इच्छाही आहे, पण हिंमतच होत नाही, हा अनुभव अनेक जणी सांगतात. असे का होते?...
सावनी देशपांडे (समुपदेशक)
संवादसेतू
स्त्री तरुण असो, मध्यमवयीन असो, की ज्येष्ठ. विवाहित असो की अविवाहित... नातेसंबंधविषयक व मानसिक समस्यांवर समुपदेशकांची मदत घेण्याची स्त्रियांची मानसिकता लवकर तयार होत नाही. याला कारणे अनेक आहेत...

