
How to make a DIY photo frame gift for mom: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...म्हणजेच आईच्या प्रेमाशिवा आपण गरीब किंवा अपुर्ण...जरी एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असाल पण त्याच्यावळ आई नसेल तर तो भिकारी आहे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा 11 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवशी आईसाठी खास बनवण्यासाठी विविध पद्धतीने साजरा करतात. अनेक जण आईसाठी खास गिफ्ट खरेदी करतात. पण यंदा तुम्हाला खास गिफ्ट द्यायचे असेल तर पुढील सोप्या पद्धतीने घरीच आईसाठी युनिक फोटो फ्रेम तयार करू शकता.