
Environment Protection Messages in Marathi: दरवर्षी जगभरात 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरणाच्या धोक्याबद्दल लोकांमध्ये जागृगता पसरवण्यासाठी केला जातो. यामुळे होणारे नुकसान टाळता येतात. आपल्या येणाऱ्या पिढींसाठी सुरक्षित आणि शुद्ध वातावरण मिळावे यासाठी पर्यावरणाचे रक्षण आणि काळजी घेतली पाहिजे. आज पर्यावरण दिनाला खास बनवण्यासाठी तुम्ही मराठीतून खास शुभेच्छा देऊ शकता.