Interesting facts about World Potato Day and Indian history
Interesting facts about World Potato Day and Indian history Sakal

World Potato Day 2025: महाराष्ट्राच्या मातीत कसा रुजला बटाटा? महात्मा फुले आणि टिळक यांचे काय आहे कनेक्शन, वाचा रंजक इतिहास

World Potato Day 2025: जगभरात बटाट्याते मुख्य अन्न म्हणून पौष्टिकमुल्य आणि महत्व याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बटाटादिनानमित्त जाणून घेऊया महात्मा फुले आणि टिळक यांचे बटाट्याशी काय कनेक्शन होते.
Published on

Interesting facts about World Potato Day and Indian history: दरवर्षी 30 मे रोजी आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला जातो. बटाटा हा सर्व भाज्यांमध्ये मिक्स होतो. तसेच बटाट्यापासून विविध पदार्थ बनवणे देखील सोपे आहे. अगदी फ्रेंच फ्राईजपासून ते भज्यांपर्यंत बटाट्यापासून स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. बटाटा हे पिक कोणत्याही वातावरणात वाढू शकते. जगभरात बटाट्याते मुख्य अन्न म्हणून पौष्टिकमुल्य आणि महत्व याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाबद्दल बटाट्याचा लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्याशी काय संबंध आहे याबाबत खाद्यसंस्कृती अभ्यासक चिन्मय दामले यांनी 'सकाळ' ला मुलाखत देतांना बटाट्याबद्दल काही रंजक गोष्ट सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com