Smile Day: एका स्मितहास्यामुळे बदलू शकते का संपूर्ण नाते? जाणून घ्या मानवी जीवनातील 'स्मितहास्याची' जादू!

World Smile Day: ताणतणाव दूर करण्यापासून ते अनोळखी व्यक्तीशी संवादाची सुरुवात करण्यापर्यंत; एक साधेसे स्मितहास्य आपले आयुष्य आणि नाती कशी बदलू शकते, याचा हा विशेष आढावा...
World Smile Day The Power of a Smile & Health Benefits Explained

World Smile Day: The Power of a Smile & Health Benefits Explained

esakal 

Updated on: 

The Science of Smiling: आपल्या दैनंदिन धकाधकीच्या आणि ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात एक साधेसे स्मितहास्य (Smile) काय कमाल करू शकते, हे तुम्हाला माहितीये का? प्रश्न पडतो की, एका छोट्याशा स्मितहास्यामुळे खरोखरच एखादे नाते बदलू शकते का? याचे उत्तर 'हो' असेच आहे. मानवी स्वभावात आणि सामाजिक संवादात स्मितहास्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

मनावर आलेला ताण हलका करणे, नात्यांमध्ये आपुलकी आणि जवळीक निर्माण करणे तसेच मनाला प्रसन्नतेची जाणीव करून देणे हे एका साध्या हास्याचे काम असते. याच सकारात्मक भावनेचा जागर करण्यासाठी दरवर्षी 'जागतिक स्मितहास्य दिन' (World Smile Day) साजरा केला जातो. या विशेष निमित्ताने स्मितहास्याची ताकद आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व समजून घेणे गरजेचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com