World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

World Sports Journalists Day History: खेळाडूंच्या यशोगाथा जगापर्यंत पोहोचवणाऱ्या क्रीडा पत्रकारांचा गौरव करण्यासाठी २ जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व.
World Sports Journalists Day 2026

World Sports Journalists Day 2026

sakal

Updated on

World Sports Journalists Day Significance: जेव्हा एखादा ऐतिहासिक षटकार, गोल किंवा सुवर्णपदकाचा क्षण संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनतो, तेव्हा त्या क्षणामागे क्रीडा पत्रकारांचंही तितकंच मोलाचं योगदान दडलेलं असतं. खेळातील प्रत्येक हालचाल अचूकपणे आणि झपाट्याने चाहत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २ जुलै हा दिवस ‘जागतिक क्रीडा पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com