Cleaning Hacks: होळीच्या रंगामुळे भिंती खराब होण्याचे टेन्शन येतंय? मग आधीच करा 'हे' काम

Holi safety for homes: होळीच्या दिवशी सर्वजण रंगाची उधळण करतात. एकमेकांमा रंग लावण्यासाठी घरी जातात. यावेळी घरातील फरशी किंवा भिंत खराब होऊ शकते. यामुळे आधीच पुढील कामे करून ठेवा.
post-Holi cleaning
post-Holi cleaningSakal
Updated on

How to protect walls from Holi colors before playing: होळीचा सण आनंद आणि रंगांनी भरलेले प्रेम घेऊन येतो. या वर्षी होळी १४ मार्चला साजरी केली जाणार आहे. होळीचा सण रंगांचा उत्साह घेऊन येतो पण त्यानंतरही रंगांचे डाग राहतात जे स्वच्छ करण्यासाठी लोकांना कठोर परिश्रम करावे लागतात. होळीनंतर घराच्या भिंतींवरून रंग काढणे कठीण होते. अशावेळी नंतर ते स्वच्छ करण्याचे मार्ग शोधण्याऐवजी आधीच पुढील काही गोष्टी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला होळीचे रंग खेळताना ताण येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com