Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो

Rangpanchami Skincare Routine: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होऊ नये यासाठी रंग खेळण्याआधी आणि नंतर फॉलो करा ही सोपी व प्रभावी स्किनकेअर रुटीन.
Pre-Rangapanchami Skincare Routine

Pre & Post Rangpanchami Skincare Tips to Avoid Rashes, Dryness and Pigmentation

sakal

Updated on

Pre & Post Rangpanchami Skincare Tips: रंगपचमी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. नवे ऋतू, नवे रंग आणि मनमोकळा आनंद, सगळं काही छानच! पण या सगळ्या मजेत आपल्या त्वचेकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. त्यात बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम रंगांमध्ये असलेले केमिकल त्वचेचं नैसर्गिक मॉईश्चर काढून घेतात. परिणामी कोरडेपणा, खाज, लालसरपणा किंवा अ‍ॅलर्जीची सुद्धा शक्यता वाढते.

पण मग यावर उपाय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. अशावेळी त्वचेची आधीपासूनच काळजी घेतली, तर रंग खेळूनही तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहू शकते. तुम्हाला पण निश्चिंतपणे रंगपंचमी खेळायची असेल तर पुढे दिलेलं ७ स्टेप स्किनकेअर रुटीन तुम्हाला नक्की मदत करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com