
Year End 2024: अनेक लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी, अभिनेते आणि खेळाडूंना फॉलो करतात. लोकांना नेहमी जाणून घ्यायचे असते की त्यांचे आवडते स्टार स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कोणत्या डाएटचा वापर करतात.
2024 मध्येही अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे वजन कमी केले आणि त्यांच्या फिटनेसने लोकांना आकर्षित केले. या वर्षी वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटींनी कोणत्या डाएटचा समावेश केला हे सविस्तरपणे जाणून घेऊया.