२०२४ च्या वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. लवकरच आपण २०२५ मध्ये प्रवेश करणार आहोत. सर्वच लोक २०२५ चे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. नव्या वर्षात नवी स्वप्ने, नवे संकल्प केले जातील. पण आधी २०२४ मधील दोन महत्त्वाच्या घटनांचा आढावा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.