
Most searched Recipes In India 2024 : आजच्या आधुनिक युगात आपण कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती हवी असल्यास गुगलवर सर्च करतो. हेअर स्टाईलपासून ते केक कसा बनवायचा याची सर्व माहिती गुगलवर मिळते.
आता 2024 या वर्षाला निरोप द्यायला काहीच दिवस शिल्लक उरले आहेत. दरवर्षी गुगल 'इअर ऑफ सर्च' म्हणजे लोकांनी गुगलवर सर्वाधित सर्च केलेल्या गोष्टींबद्दल माहिती देते.
या वर्षी भारतीय लोकांनी कोणत्या पदार्थींची रेसिपी सर्च केली आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया.