Yogasan: योगासने केवळ लवचिकता वाढवण्यासाठीच नाही, तर सर्दी, ताप आणि इतर छोट्या-मोठ्या आजारांवरही प्रभावी उपाय ठरू शकतात. चला तर मग, जाणून घेऊया सर्दी, ताप आणि इतर आजारांवर फायदेशीर असलेली काही योगासनं
आजकाल बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, ताप, गळादुखी, सर्दी-खोकला यांसारख्या लहान-मोठ्या आजारांचा सामना आपल्याला वारंवार करावा लागतो. अशा परिस्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.