
Zudio Diwali Sale Offers family shopping Collection
esakal
Zudio Diwali Sale Collection : दिवाळीचा आनंद डबल करण्यासाठी Zudio ने आणलाय जबरदस्त 'फेस्टिव्ह सेल'..७० टक्के पर्यंतची भन्नाट सूट मिळेल जी तुमच्या कलेक्शनला नवे रंग देईल. ट्रेंडी फॅशन ब्रँड Zudio, जी TATA च्या Trent लिमिटेडची आहे, यंदाच्या दिवाळीसाठी तयार आहे. या सेलमध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी खास कलेक्शन आहे. मग आता स्वस्तात मस्त शॉपिंग केल्याशिवाय दिवाळी कशी साजरी होणार?