Loksabha 2019 : मतदान यंत्रावर नागाने काढला फणा...

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

कन्नूर (केरळ): देशभरात लोकसभेसाठी तिसऱया टप्प्यात मतदान होत असताना मतदान यंत्राच्या विविध बातम्या समोर येत आहेत. येथील एका मतदान यंत्रावर एका नागाने फणा काढल्यामुळे मतदान अधिकाऱयांसह मतदारांची भांबेरी उडाली.

माय्यील कनडाक्काई येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार रांगेत उभे होते. मतदानाची वेळ सुरू झाल्यानंतर मतदान यंत्रावर नागाने फणा काढला. यामुळे उपस्थितांची भांबेरी उडाली. अखेर एका मतदाराने नागाला बाजूला केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

दरम्यान, परिसरामध्ये मतदान यंत्र आणि नागाची चर्चा रंगली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake found voting machine in Kannur at kerala