Loksabha 2019 : लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-सेना युतीचा पराभव करा : सीपीएम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुणे : ''निवडणूक व्यक्ती नाही तर धोरणावर आधारित असावी. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनता व सत्य अशी लढाई आहे. देशाचे संविधान, एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-सेना युतीचा पराभव करा. '',अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे.

पक्षाच्या डाव्या आघाडीला पाठिंबा असून ज्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार नाही तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, अशी माहिती पक्षाचे राज्य समिती सदस्य अजित अभ्यंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To save democracy, defeat BJP-Sena alliance: CPM