Raigad Loksabha 2019 : रायगडात गीते-तटकरेंमध्ये चुरस...

मंगळवार, 23 एप्रिल 2019

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज (ता. 23) दुपारी दोनपर्यंत 38.46 टक्के मतदान झाले. रणरणत्या उन्हात देखील मतदारांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, तसेच नवमतदारांचा उत्साहही बघण्यासारखा होता. 

रायगड : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज (ता. 23) दुपारी चारपर्यंत 45.61 टक्के मतदान झाले. रणरणत्या उन्हात देखील मतदारांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, तसेच नवमतदारांचा उत्साहही बघण्यासारखा होता. 

दुपारी चारपर्यंत पेण - 4423%, अलिबाग - 45.30%, श्रीवर्धन - 44.89%, महाड - 46.00%, दापोली - 45.40%, गुहागर - 38.30% असे मतदान विधानसभा मतदारसंधनिहाय झाले आहे.

रायगडमधून महायुतीचे सेनेचे अनंत गीते तर राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tough fight between Anant Geete And Sunil Tatkare