
Teacher Transfer
Sakal
हिंगोली : जिल्ह्यातील ८७० प्राथमिक शाळेतील ऑनलाईन पद्धतीने जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या १ हजार १३१ शिक्षकांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर हे शिक्षक शुक्रवार आता १९ रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. आमदार राजू नवघरे यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.