दापोली - तालुक्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग सहित महाराष्ट्रातील इतर ११ व तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांची युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीमध्ये नोंद करण्यात आली असल्याचे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे पुरातत्व खात्याचे संवर्धक सहाय्यक श्री. बजरंग येलिकर यांनी सांगितले.