Video: पुण्यात थरार; दोन गटात तुफान राडा, कोयत्याने केले वार

Pune Crime cctv viral video
Pune Crime cctv viral videoesakal

पुणेः रवीवारी मध्यरात्री पुण्यामध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरुण कोयत्याने वार करत असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील बुधवार पेठेमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. रविवारी मध्यरात्रीचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर येतोय. हा थरारक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली असली तरी अद्याप पोलिसांमध्ये घटनेची नोंद नाही.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

Pune Crime cctv viral video
World Population: 'त्या' बाळाच्या जन्मामुळे जगाची लोकसंख्या 800 कोटी झालीय

या व्हीडिओमध्ये एक जण चक्क कोयत्याने वार करत असल्याचं दिसून येतंय. रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर बुधवार पेठ परिसरामध्ये दहशत पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com