Ajit Pawar Plane Crash: ''ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम'', बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

Black Box Damaged by High Temperature, AAIB Issues Official Statement: बारामती विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स उच्च तापमानामुळे आणि जास्तवेळ आगीत राहिल्यामुळे डॅमेज झाल्याचा धोका एएआयबीने व्यक्त केला आहे.
 AAIB Issues Official Statement

AAIB Issues Official Statement

esakal

Updated on

Black Box Update: एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्थात 'एएआयबी'ने बारामती विमान अपघाताबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या अपघातामध्ये विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा दुष्परिणाम झालाय, ब्लॅक बॉक्स जास्तवेळ आगीमध्ये राहिल्याने त्यावर गंभीर परिणाम झाल्याचे स्पष्टीकरण आता सरकारने दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com