Abhijeet Dipke: अभिजित दीपकेंचं महायुती सरकारला पत्र, वस्तुस्थिती अहवाल जाहीर करण्याची मागणी

CM Devendra Fadnavis: अभिजित दीपके यांनी राज्यातील सरकारी शाळांची स्वातंत्र्यानंतर नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
Abhijeet Dipke

Abhijeet Dipke

esakal

Updated on

मुंबई : 'कॉक्रोच जनता पाटी'ने सुरू केलेल्या 'स्कूल ठोक करो' अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी शाळांची स्वातंत्र्यानंतर नेमकी वस्तुस्थिती काय आहे, शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या भौतिक, पायाभूत, शैक्षणिक सुविधांबद्दल सरकारने शाळांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जाहीर करावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com