Maharashtra Politics : भाजपची मानसिकता मुघलांसारखी : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : रायगड भाषणावरून आदित्य ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका करत भाजपची मानसिकता मुघलांप्रमाणे असल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

मुंबई : ‘‘मुघलांप्रमाणे महाराष्ट्र लुटण्याची भाजपची मानसिकता आहे. या मानसिकतेमधूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहेत,’’ अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यातील भाषणावर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com