AI Revolution in Maharashtra Agriculture
sakal
मुंबई - राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, यासाठी मुंबईत विशेष ‘ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र’ स्थापन केले आहे.