

ajay baraskar
esakal
500 Crore Row: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचे आरोप करुन मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर आणली आहे. त्या क्लिपमध्ये पक्षाचं धोरण ठरवण्यासंबंधी चर्चा होताना दिसून येत आहे. एवढंच नाही तर श्रीकांत शिंदेंमार्फात जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोच झाल्याचा दावा एक महिला त्यामध्ये करतेय.