
Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विकासाच्या दृष्टीने विधीमंडळात मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून घेतलेल्या पहिल्या डीपीसीच्या बैठकीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत मागणी केली होती. त्यादृष्टीने आता पावलं टाकण्यास सुरुवात झाली आहे.