
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या दौऱ्याचं विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश इतर राजकीय प्रवेशांएवढा साधा-सरळ नाही. अनेक धागेदोरे आहेत जे समजून घेणं आवश्यक आहे.