deputy chief minister ajit pawar death in plane crash
sakal
AAIB Report: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमानाचा अपघात २८ जानेवारी रोजी झाला होता. त्यानंतर शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी एएआयबीचा प्राथमिक तपास अहवाल आला आहे. हा अहवाल २२ पानांचा असून त्यामध्ये ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर झालेला असल्याचं म्हटलं आहे. शिवाय अजित पवार यांचं विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकलं होतं, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.