Ajit Pawar Plane Crash: शेवटच्या क्षणी काय घडलं? एटीसीने विमानाच्या पायलटला काय विचारलं? केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती

Final Conversation Between Pilot and ATC Revealed: अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं होतं, याबाबत केंद्रीय मंत्री नायडू यांनी माहिती दिली असून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं सांगितलंय.
Ajit pawar latest news

Ajit Pawar

esakal

Updated on

Ajit Pawar Latest News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी ८.८४ वाजता विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्यासोबत इतरही चौघे दुर्दैवाने मृत पावले आहेत. अपघातानंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यात विमान कोसळल्यानंतर स्फोट झालेला दिसतोय. त्यानंतर विमान अक्षरशः जळून खाक झालं. अजित पवारांच्या निधानाने देशभरात शोक व्यक्त केला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com