CCTV: 'तो' अखेरचा क्षण... अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर; प्लेन कोसळलं अन् झाला स्फोट

CCTV Footage Shows the Moment Plane Crashed and Exploded in Baramati: बारामती विमानतळाजवळ अजित पवारांचं विमान कोसळलं. त्यातच अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ajit pawar death

ajit pawar death

esakal

Updated on

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यासोबत दोन कॅप्टन, एक क्रू मेंबर आणि एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळाजवळ हे विमान क्रॅश झालं. या अपघाताचं सीसीटीव्ही फुजेट आता समोर आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com