

CID Claims Major Evidence Found
esakal
CID Press Conference: अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन वातावरण गरम झालेलं आहे. आमदार रोहित पवार यांनी बुधवारी व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणं गाठलं होतं. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी बारामती पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथेही पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवल्यानंतर कार्यवाही करु, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.