DahiHandi: मृत्यू झालेल्या गोविंदाला भाजप १० लाखाची मदत करेल; अजित पवारांची अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

DahiHandi: मृत्यू झालेल्या गोविंदाला भाजप १० लाखाची मदत करेल; अजित पवारांची अपेक्षा

मुंबईत संदेश दळवी (वय २४ ) या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. कुर्ल्यातील शिवशंभो पथकातील हा गोविंदा होता. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. विरोधक पक्षनेते अजित पवार यांनी गोविंदाच्या मृत्यूवरुन राज्य सरकारला इशाला दिला आहे. तसेच, भाजप १० लाखाची मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.(Ajit Pawar reaction 24 Year Old Falls From Dahi Handi Pyramid In Mumbai Dies)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मिळणार, जबर जखमी झालेल्या गोविंदांना साडे सात लाख रुपये मिळणार अशी घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर इन्शा्रांस तर्फे 10 लाख देण शकतं नाही. त्यामुळे जखमी गोविंदांना तातडीने मदत द्या. अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच, यावेळी भाजप १० लाखाची मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मिळणार, जबर जखमी झालेल्या गोविंदांना साडे सात लाख रुपये मिळणार अशी घोषणा केली होती.

Web Title: Ajit Pawar Reaction 24 Year Old Falls From Dahi Handi Pyramid In Mumbai Dies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..