Ajit Pawar: ''..तर मी मकोका लावायला मागेपुढे बघणार नाही'', धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी काढला खंडणीचा मुद्दा

Beed Latest News: माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाले आणि ते व्यवस्थित केले नाही तर मी कडक कारवाई करेन. वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही. तो जवळचा किंवा लांबचा कार्यकर्ता बघणार नाही.
Ajit Pawar News
Ajit PawarEsakal
Updated on

Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे गुरुवारी पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक होत आहे. त्यापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, योगेश क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com