

Vidarbha temperature
esakal
Maharashtra Weather Update: मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते सामसुम दिसत आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे विदर्भातील तापमान उष्ण झाल्याचं दिसून येतंय. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला देशात सर्वांत उष्ण ठरले आहे.