

Alibaug School flag hoisting in knee-deep water
ESakal
पोयनाड : अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा गुडघाभर साचलेल्या पाण्यात उभे राहून तिरंग्याला सलामी देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली.