Laxman Hake: अमोल मिटकरींनी सांगितला 'वाय-झेड'चा अर्थ! म्हणाले, तो खरंच मर्द असेल तर...

Defying Ban, Jamaat-e-Islami Announces Intent to Contest Next Bangladesh General Elections: ''हा तो जे बोलला आहे, ते कोणत्या अवस्थेत बोलला असेल हे सांगायची गरज नाही. कारण तो रात्रीतून बोलला आहे.''
Laxman Hake
Amol MitkariEsakal
Updated on

Amol Mitkari: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, असा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीकास्र सोडलं होतं. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर उभय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. हाकेंचा उल्लेख करताना मिटकरींनी 'वायझेड' असं म्हटलं होतं. त्यावर हाकेंनी याचा अर्थ काय हे महाराष्ट्राला सांगावं, असं आवाहन केलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com