Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांकडून सुरेल शुभेच्छा; नववर्षानिमित्त लेकीसह गायलं गाणं, Video Viral

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांकडून सुरेल शुभेच्छा; नववर्षानिमित्त लेकीसह गायलं गाणं, Video Viral
Updated on

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नववर्षाच्या सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत. लेक दिविजा फडणवीस यांच्यासह त्यांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओ अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com