धक्कादायक! आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल | Arthur Road Jail | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arthur Road jail
धक्कादायक! आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल | Arthur Road Jail

धक्कादायक! आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल

आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्यावर अत्याचार केला आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी कलम 377, 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. (An incident of unnatural sex has come to light from Arthur Road jail)

Web Title: An Incident Of Unnatural Sex Has Come To Light From Arthur Road Jail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top